Free Advertisement l Terms of Use l Privacy Policy
Free Registration !!
Shimpi Matrimonial !
Free Registration
Maharashtra Government Resolutions

महाराष्ट्र शासन निर्णय (G R ),विविध सरकारी योजना उपयोजना  इत्यादी आपल्या समाजास आवश्यक अशी शासकीय माहिती..

आपल्या समाजास आवश्यक अशी शासकीय माहिती आपल्याला संदर्भ म्हणून ज्ञात असणे खूपच गरजेचे आहे, म्हणून अशाच काही समाजास उपयुक्त असे शासन निर्णय व  आमच्या वैचारिक पातळीनुसार आम्हाला ज्ञात असलेली माहिती ह्या वेबसाईटच्या माध्यमातून  आपल्या नजरेसमोर आणीत आहोत. जर ह्या व्यतरिक्त आणखी काही सरकारी योजना , उपयोजनांची अधिक माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्यास,कृपया आम्हांस shimpisamaj.in@gmail.com ह्या ई-मेलवर पाठवून द्यावी. ती माहिती सुद्धा आम्ही आपल्या समाजापुढे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून पुढे ठेवू. जेणेकरून आपल्या समाजबांधवांना सहजरीत्या त्याची सविस्तर माहिती मिळू शकेल व कुठल्या न कुठल्या सरकारी कामात समाजबांधवांना नक्कीच मदत होईल.

समाजास उपयुक्त असा नविनतम शासन निर्णय प्रकाशित होता , तो समाजापुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. शासन निर्णय वेळोवेळी संशोधित होऊन,त्यात बदल होत असतात. त्यामुळे कुठल्याही सरकारी कामासंदर्भात खालील शासन निर्णय पडताळून बघणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण थेट महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागात जाऊन विचारणा करावी.

 " निस्वःर्थ समाजसेवा हीच खरी देवाला प्रिय प्रार्थना."

खालील महत्वाची शासकीय माहिती वाचा आणि लाभ घ्या.

* सरकारी योजनासंबधी - केंद्र तसेच विविध राज्यांच्या एकूण ३४५ योजनांची माहिती या लिंकवर http://india.gov.in/my-goverment/schemes

      

प्रकार   दिनांकशीर्षक आणि थोडक्यात माहिती पीडीफ 
गृह विभाग 31-12-2015

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक गुन्ह्यांच्या संदर्भात...

केंद्र सरकार २०१५ 

सरकारी-खासगी नोकरीकरिता.. http://www.ncs.gov.in

 
केंद्र सरकार योजना

२०१५

प्रधानमंत्री मुद्रा योजना....www.mudra.org.in

शासन निर्णय १५/०७/२०१५ राज्यात कायदा व सुव्यस्था ,जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने शांतता समित्या...
शासन निर्णय १६/०५/२०१५ झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूर्वीपासून संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत  
शासन निर्णय ०९/०३/२०१५ शासकीय सोयी / सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित   प्रती स्वीकारणे...
शासन आदेश ०२/०३/२०१५ जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवरील  सदस्य व सदस्य सचिवांची नियुक्तीबाबत...
शासन परिपत्रक  १२/०८/२०१४ झोपडीवासीयांची पात्रता ठरविताना पुनर्वसन प्राधिकरणाने...  
 शासन निर्णय २२/०७/२०१४ दिनांक १/१/२००० झोपडीवासियाच्या निवारा निश्चित करण्याबाबत....
शासन निर्णय ०२/०३/२०१५ जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत.....
 शासन निर्णय ०१/०३/२०१४ इतर मागासवर्गीय यादी क्र.१५३ वर नामदेव शिंपी जातीचा नव्याने समावेश…
वाटचाल पुस्तिका सद्यकालीन (Current) इतर मागासवर्गसाठी सोयी सवलती......
भारत का राजपत्र १७/०२/२०१४ राज्य से संबंधित पिछ्डे वर्ग को केंद्र सरकार कि सूची मे शामिल / संशोधन करना....
शासन निर्णय  १४/०२/२०१४ नवीन शिधा पत्रिका देण्यापूर्वी उत्पन्न तपासण्याची कार्यपद्धती...
शासन निर्णय  १८/१०/२०१३ इतर मागासवर्गीय यादी क्र.१५३ वर तेलगु दर्जी आणि तेलगु शिंपीचा समावेश..
शासन परिपत्रक ३१/०८/२०१३ शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता वार्षिक उत्पन्न विचारात ...
शासन परिपत्रक १७/०८/२०१३  नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कालावधी वैधता...
शासन निर्णय  २४/०६/२०१३ नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत..

Gov of India

Office memorandum

27/5/2013

Revision of Income Criteria to exclude socially persons / sections (Creamy Layer)from the purview of reservation for OBC-reg...

शासन परिपत्रक २५/०३/२०१३ इमाव प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट ( क्रिमिलयेर ) वगळण्याबाबतचे निकष व कार्यपद्धती यांचे एकत्रीकरण व सुसूत्रिकरण....
शासन निर्णय २७/०२/२०१३ ईमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपुर्तीबाबत....
महाराष्ट्र शासन राजपत्र ०३/०९/२०१२ जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन...  
शासन निर्णय १३/०१/२००९ इतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत गट वगळून......
शासन निर्णय  २६/०९/२००८ साल २००८ ची इतर मागासवर्गीय अद्यावत यादी..
शासन परिपत्रक १०/०७/२००८ महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिक उमेदवारांना शासनाच्या सेवेतील..
 शासन निर्णय १/३/२००६ इतर मागासवर्गीय यादी क्रं. १५३ वर जैन शिंपी,श्रावक शिंपी इ.समावेश...  
शासन निर्णय १८/११/१९९७ इ.मा.वर्ग स्त्रीने अमागासवर्गीय व्यक्तीशी विवाह केल्यास सवलती...
शासन निर्णय  १३/१०/१९६७ पहिली इतर मागासवर्गीय यादी क्रं. १५३ वर शिंपी जातीचा समावेश... 

 

 www.shimpisamaj.in