Free Advertisement l Terms of Use l Privacy Policy
Free Registration !!
Shimpi Matrimonial !
Free Registration
Library (ग्रंथालय)

ह्या ग्रंथालयात  श्री. संत नामदेव महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकांची , तसेच ऐत्यासिक,सामाजिक,शैक्षणिक ,व्यवसायसाठी  उपयोगी आणि इतर  विविध विषयावरील दुर्मिळ पुस्तकांची माहिती  उपलब्ध केली जाते.
समाजातील बंधू आणि भगिनींना आम्ही जाहीर  विनंती करीत आहोत कि, त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कुठल्याही विषयावरील पुस्तकांची माहिती आम्हांस पाठवून  द्यावी, त्याची माहिती आम्ही येथे समाजासाठी विनामूल्य प्रकाशित करू. जेणेकरून समाजबांधव घरबसल्या अशा पुस्तकंची मागणी करू शकतील व काही पुस्तके ऑनलाईन सुद्धा वाचू शकतील.

सूचना- समाजातील बंधू आणि भगिनींना जर कुठल्याही पुस्तकाची मागणी करावयाची असल्यास त्यांनी थेट लेखकाशी/ संपादकाशी अथवा प्रकाशकाशी संपर्क साधून सवलतीच्या दरात पुस्तकाची मागणी करावी.पैशाचा व्यवहार करताना सर्व गोष्टी नीट तपासून व्यवहार करावा.जर आपणास कुठल्याही प्रकारच्या गैर-व्यवहारास सामोरे जावे लागले तर www.shimpisamaj.in हि वेबसाईट चुकूनही जबाबदार राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.  

ऑनलाईन पीडीफ स्वरुपात वाचण्याकरिता उपलब्ध असलेल्या खालील काही पुस्तकांचे मुखपृष्ठ हे जाणूनबुजून आकर्षित दिसण्यासाठी रंगीत करण्यात आलेलेल आहेत. हे रंगीत मुखपृष्ठ ओरिजिनल पुस्तकाचा कदाचित भाग नसतील.परंतु आतील माहिती हि पूर्णतः जशीच्या तशी आहे.

www.shimpisamaj.in