Free Advertisement l Terms of Use l Privacy Policy
Free Registration !!
Shimpi Matrimonial !
Free Registration
Shimpi Matrimonials

शुभमंगल सावधान !

आपल्याकडे दसरा ,दिवाळीपेक्षा इतर काही महत्वाचा असेल तर ' लग्नकार्य  '. ज्याक्षणी घरातल्या थोऱ्यामोठ्यांना  लग्नाचे मुहूर्त जवळ येण्याची चाहूल लागते. तेव्हा ते वयात आलेल्या मुलांच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावतात. आपल्याकडे लग्नसोहळे कोणत्याही सणापेक्षा कमी नसतात. त्यासाठीच सर्व पालक मंडळी आपल्या मुलामुलींचे  लग्न जुळण्याची वाट बघत असतात.त्याकरिता आपल्या समाजातर्फे वरचेवर विविध ठिकाणी वधुवर पालक परिचय मेळावे भरविले जातात. आम्हाला ज्ञात असलेल्या अशा मेळाव्यांची आगाऊ कल्पना ह्या वेबसाईटच्या माध्यमातून व इतर सोशिअल नेट्वर्किंगच्या माध्यामातर्फे आम्ही समाजापर्यंत वेळोवेळी पोचविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपण सुद्धा खालील माहिती लोकांपर्यंत पोचविण्यास काहीही हरकत नाही.

विवाहोछुक वधुवरांचा विवाहयोग लवकर जुळून, शुभमुहूर्तावर शुभमंगल सावधान ! मंगलध्वनी !! आपल्या सर्वांच्याच कानावर पडो, हि सदिच्छा आम्ही व्यक्त करतो.

वरील माहिती सविस्तर वाचण्यासाठी... क्लिक करा

www.shimpisamaj.in

विशेष सूचना : विवाहोछुक वधूवरांची माहिती वधुवर सूची मध्ये बिनचूक छापण्याची व ठराविक कालावधीत पोष्टामार्फत पाठविण्याची जवाबदारी पूर्णतः मेळावा आयोजित करणाऱ्या संस्थेची राहील.इच्छुक वधूवरांना अथवा त्यांच्या पालकांना जर कुठल्याही प्रकारच्या फसवेगिरीला , गैरसोयींना, सामोरे जावे लागले तर , त्यासाठी www.shimpisamaj.in वेबसाईट चुकुनही जबाबदार राहणार नाही. वेगवेगळ्या वधुवर पालक परिचय मेळावा आयोजकांचे, सूची प्रकाशकांचे नियम व अटी आपल्याला बंधनकारक राहतील. ह्याची पालकांनी कृपया नोंद घ्यावी.

 वधुवर पालक परिचय मेळावा व विवाह संस्थांची माहिती खालीलप्रमाणे आहे..

ठाणे जिल्हा शिंपी समाज उन्नती मंडळ आयोजित ...

Dombivali - , Maharashtra

View Details
Latest Melava

Address : मंगल कार्यालय एवरेस्ट शॉपिंग सेंटर रेल्वे स्टेशन जवळ ,डोंबिवली ( पूर्व ).

Date : रविवार दि.१३ मार्च २०१६ वेळ- १० ते ६
Melava Shuchi 2015

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था दक्षिण विभाग पुणे आयोजित..

Pune - , Maharashtra

View Details
Latest Melava

रेशीमबंध 13 वा वधू वर पालक परिचय मेळावा

Address : इंजीनियरिंग कॉलेज सभागृह, मुक्तांगण हायस्कूल आवार, शिवदर्शन, अरणयेश्वर रोड, पुणे 9

Date : दि . रविवार 24 जानेवारी 2016 रोजी
Melava Shuchi 2015

वधुवर सूची  तयार झाल्यावर कुरिअर  किंवा पोस्टाने पाठविली जाईल.तेव्हा पूर्ण पत्ता  सविस्तर व सुवाच्च अक्षरात लिहावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

श्री.नामदेव शिंपी समाज संस्था आयोजित ८ वा मोफत वधू वर परिचय मेळावा..

Karhad - , Maharashtra

View Details
Latest Melava

८ वा मोफत वधू वर परिचय मेळावा..

Address : श्री नामदेव मंदीर कार्यालय ४९, शुक्रवार पेठ, नामदेव चौक, कराड

Date : रविवार दि.7 फेब्रुवारी 2016
Melava Shuchi 2015

वधुवर सूची  तयार झाल्यावर कुरिअर  किंवा पोस्टाने पाठविली जाईल.तेव्हा पूर्ण पत्ता  सविस्तर व सुवाच्च अक्षरात लिहावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

समस्त दैव नामदेव शिंपी समाज आयोजित 16 वा वधू वर पालक परिचय मेळावा...

Kolhapur - , Maharashtra

View Details
Latest Melava

16 वा वधू वर पालक परिचय मेळावा...

Address : आयर्विन मल्टीपर्पज हॉल, पार्वती टॉकीज जवळ, शिक्षक बँक समोर, गवत मंडई रोड, शाहपूरी, कोल्हापूर

Date : दि.शनिवार 23 व रविवार 24 जाने. 2016 रोजी
Melava Shuchi 2015

वधुवर सूची  तयार झाल्यावर कुरिअर  किंवा पोस्टाने पाठविली जाईल.तेव्हा पूर्ण पत्ता  सविस्तर व सुवाच्च अक्षरात लिहावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

समस्त शिंपी समाज बहूद्देशिय प्रतिष्ठान

अहमदनगर - , Maharashtra

View Details
Latest Melava

समस्त शिंपी समाज बहूद्देशिय प्रतिष्ठान

Address : अक्षता गार्डन स्टेशन रोड, पुणे स्टँडसमोर अहमदनगर

Date : रविवार दि.14\2\16 वेळ -सकाळी 10 ते 5
Melava Shuchi 2015

सूची मेळावा पार पडल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्याच्या आत नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या दिलेल्या पत्त्यावर पोष्टामार्फत पाठवली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

नामदेव शिंपी हितवर्धक मंडळ ठाणे

ठाणे - , Maharashtra

View Details
Latest Melava

३२ वे वधुवर पालक परिचय संमेलन

Address : ब्राह्मण शिक्षण मंडळाचे इंग्लिश मिडियम स्कूल,बाजी प्रभू देशपांडे मार्ग, घंटाळी देवी मंदिरा मागे, ठाणे (पश्चिम)

Date : मंगळवार २६ जाने. २०१६ दुपारी.२ ते ६
Melava Shuchi 2015

वधुवर सूची  तयार झाल्यावर कुरिअर  किंवा पोस्टाने पाठविली जाईल.तेव्हा पूर्ण पत्ता  सविस्तर व सुवाच्च अक्षरात लिहावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

शिंपी समाज मंडळ नांदेड

नांदेड - , Maharashtra

View Details
Latest Melava

पंचम उपवर-उपवधू परिचय मेळावा

Address : अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ ,हिंगोली गेट ,नांदेड.( महाराष्ट्र )

Date : रविवार दि.१७ जाने.२०१६ स.१० वाजता
Melava Shuchi 2015

सूची मेळावा पार पडल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्याच्या आत नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या दिलेल्या पत्त्यावर पोष्टामार्फत पाठवली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

अखिल पुणे भावसार समाज ,पुणे

३६६/अ ,एकबोटे कॉलनी ,घोरपडे पेठ

Pune - ४११०४२, Maharashtra

View Details
Latest Melava

अखिल पुणे भावसार समाज आयोजित वधुवर पालक परिचय मेळावा..

Address : ओसवाल बंधू समाज सभागृह ,हॉटेल सेव्हन लह्व्स शंकरसेठ रोड ,पुणे -४११०४२

Date : रविवार दि.१० जानेवारी २०१६ स.१० वाजता
Melava Shuchi 2015

छापील सूची एक महिन्याच्या आत नोंदणी केलेल्या वधुवर पालकांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ

श्री.अरुण नेवासकर ,दुसरा मजला ,२०४/५ , स्पेस कॉसमॉस ,अशोक स्तंभ / श्री.संजीव तूपसाखरे , तूपसाखरे लाँन्स

नाशिक - 411061, Maharashtra

View Details
Latest Melava

१२ वा नामदेव शिंपी समाज राज्यव्यापी भव्य वधुवर पालक परिचय मेळावा..

Address : स्वामी नारायण बॅन्क्वेट हॉल ,आडगांव नाका ,मुंबई-आग्रा रोड ,पंचवटी ,नाशिक

Date : रविवार दि.१० जाने.२०१६ रोजी वेळ ९ ते ५
Melava Shuchi 2015

एक महिन्याच्या आत नोंदणी केलेल्या वधुवर पालकांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने  पाठविली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

समस्त नामदेव शिंपी समाज संस्था दौंड, जि. पुणे आणि अक्षता विवाह संस्था, पुणे आ

जिल्हा पुणे

दौंड, - , Maharashtra

View Details
Latest Melava

मंगल योग भव्य राज्यस्तरीय वधुवर मेळावा...

Address : शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशनपासून 2 मिनिटांच्या अंतरावर, दौंड, जिल्हा पुणे

Date : 27/12/2015 10:30 AM
Melava Shuchi 2015

एक महिन्याच्या आत नोंदणी केलेल्या वधुवर पालकांच्या घरच्या पत्त्यावर पोष्टामार्फाय पाठविली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

समस्त नामदेव समाज पुणे जिल्हा

मोहन भसाळे ,२० , कांचनजंगा,मगरपट्टा,हडपसर

Pune - ४११०२८, Maharashtra

View Details
Latest Melava

"अंतरपाट" २८ वा राष्ट्रीय वधुवर पालक परिचय मेळावा ...

Address : हॉटेल आशिष प्लाझा , फर्गुसन कॉलेज रोड ,शिवाजी नगर , पुणे -४११००४

Date : रविवार दि.२९/११/२०१५,वेळ-सकाळी १० ते ५
Melava Shuchi 2015

सूची साधारण एक महिन्यापर्यंत नोंदणी केलेल्या  वधुवर पालकांच्या घरी पोष्टानी पाठवली जाईल.त्यासाठी आपला पत्ता ठळक अक्षरात लिहावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

श्री.नामदेव शिंपी उत्कर्ष मंडळ कल्याण

२०४, नील (सागर हेरीटेज),निदान डायग्नोस्टिकच्या बाजूला, ठाणकर पाडा

Kalyan (West) - , Maharashtra

View Details
Latest Melava

श्री.नामदेव शिंपी उत्कर्ष मंडळ कल्याण आयोजी वधुवर पालक परिचय मेळावा....

Address : स्वामी दामोदाराचार्या हॉल , बैल बाजार ,सर्वोदय नगर ,कल्याण (पश्चिम) ,महाराष्ट्र

Date : रविवार दि.१५/११/२०१५-वेळ १० ते ५
Melava Shuchi 2015

सूचीची किंमत -रु.२००/-

सूची साठी संपर्क- श्री.रवींद्र कालेकर -९९६७५८५८१६

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

नांदेड शिंपी समाज मंडळ

नांदेड - , Maharashtra

View Details
Latest Melava

नांदेड शिंपी समाज मंडळ आयोजित उपवर वधु परिचय मेळावा...

Address : महात्मा फुले मंगल कार्यालय, आय टी आय जवळ , नांदेड.

Date : रविवार दि. २५/१०/२०१५-वेळ स.१० वाजता
Melava Shuchi 2015

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज

नाशिक - , Maharashtra

View Details
Latest Melava

संयोग २०१५ वधू-वर पालक परिचय मेळावा....

Address : दादासाहेब गायकवाड सभागृह , मुंबई नाका, नाशिक

Date : रविवार दि. २४/१०/२०१५-वेळ स.१० वाजता
Melava Shuchi 2015

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

कोकणस्थ नामदेव शिंपी हितवर्धक संघ आयोजित वधुवर पालक परिचय मेळावा.....

श्री. नामदेव कृपा , पहिला माळा , गावदेवी

Mumbai - 400004, Maharashtra

View Details
Latest Melava

कोकणस्थ नामदेव शिंपी हितवर्धक संघ आयोजित वधुवर पालक परिचय मेळावा.....

Address : छबिलदास हायस्कूल , दुसरा मजला , छबिलदास रोड , आयडियल बुक डेपो समोर , दादर ( प ), मुंबई - ४०००२८

Date : रविवार ३० ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी ४.३०
Melava Shuchi 2015

वरील वधूवर सूचीची किमंत पोस्टेज शुल्कासहित रुपये २५०/- आहे. पोष्टाने  मागविण्यासाठी अथवा सूची मिळण्याच्या ठिकाणाची चौकशी करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

विदर्भ शिंपी समाज मंडळ पुरस्कृत वधुवर परिचय मेळावा..

Amrawati - , Maharshtra

View Details
Latest Melava

विदर्भ शिंपी समाज मंडळ पुरस्कृत वधुवर परिचय मेळावा..

Address : श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज सांस्कृतिक भवन ,गो. सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , चांदूरबाजार ,जिल्हा अमरावती

Date : १६ ऑगस्ट २०१५ रविवार सकाळी १० ते सांयकाळी ७ पर्यंत
Melava Shuchi 2015

सूची लवकरच प्रकाशित केली जाईल.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

नामदेव समाजोन्नती परिषद संचालित वधुवर सूचक केंद्र

Anandi Gopal Apartment 1089, 1st floor , Opp.Janta Sahakari Bank,Bajirao Road,Sadashiv Peth,

Pune - 30, Maharshtra

View Details
Latest Melava

राजाई वधुवर सूचक केंद्रातर्फे वधूवर पालक परिचय मेळावा घेतला जात नाही.

Address :

Date :
Melava Shuchi 2015

विवाहेच्छुक वधूवर संबंधी कुठल्याही प्रकारची सूची राजाई वधुवर सूचक केंद्रातर्फे  छापली जात नाही.

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form

अक्षता विवाह संस्था

C/o. पाटसकर श्री.विठ्ठल मंदिर, 459 कसबा पेठ, व्यवहार आळी चौक, कसबा पोस्ट ऑफिस समोर ,पुणे-४११००११,महाराष्ट्र

- ,

View Details
Latest Melava

अक्षता विवाह संस्था वधुवर पालक परिचय केंद्र...

Address :

Date :
Melava Shuchi 2015

सूचना - आम्ही वधूवर पालक परिचय मेळाव्याची सूची छापत नाही.आमच्या कार्यालयात  विवाहेच्छुक वधूवरांची माहिती फाईलमध्ये शिक्षणानुसार मुलामुलींच्या पालकांसाठी चाळण्याकरिता वर्षभर उपलब्ध असते..

नोंदणी फोर्म डाऊनलोड करून पुढील पत्यावर पाठवून द्यावा.

Male Form
Female Form